¡Sorpréndeme!

Get Ready With Neha Kamat | Prarthana Behre | Mazi Tujhi Reshimgath

2022-06-30 1 Dailymotion

झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहा कामतचा लूक बदलला आहे. प्रार्थना या नव्या लूकसाठी कशी तयार होते. आणि तिचा नवा Wardrobe कसा आहे. पहा या खास व्हिडीओमध्ये. Editor & Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Farhan Dhamaskar, Video Editor- Ganesh Thale.